शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘आज आनंदी आनंद झाला’, वयोवृद्ध महिलांनी केली एकच धमाल

By साईनाथ कुचनकार | Updated: October 12, 2023 18:08 IST

चंद्रपूर आझाद गार्डन हास्य क्लब वर्धापन दिन : ७० ते ८२ वर्षांच्या महिलांनीही सादर केले नृत्य

चंद्रपूर : वय वाढले तरी मनाची आणि स्वत:ची तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे. असाच प्रयत्न चंद्रपूर येथील आझाद गार्डन हास्य क्लबच्या २२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात अगदी ७० ते ८२ वर्षाच्या ज्येष्ठ महिलांनी करून दाखविला. नृत्य, एकांकीका, नाटिका असे अनेक कार्यक्रम सादर करीत दाद मिळविली. एवढेच नाही तर ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला’ या गाण्यावरही त्यांनी बहारदार ग्रुप डान्स करून एकच धमाल केली.

मागील २२ वर्षांपासून येथील आझाद गार्डनमध्ये हास्यक्लब चालविला जातो. या क्लबचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठांसह येथील सदस्यांनी सहभाग घेतला. गायन, नृत्य, कविता वाचन, अभिनय असा विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्लबचे संस्थापक अध्यक्ष कलमसिंह कछवाह यांनी यासाठी ज्येष्ठांना प्रोत्साहन दिले.

‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला’ या गाण्यावर ७० ते ८२ वयोगटामध्ये असलेल्या आशा ठाकरे, शुभांगिनी किटे, विना भुसारी, कल्पना दंतुलवार, बांगडे, मंगरुळकर यांनी ग्रुप डान्स सादर केला. अगदी तरुणांना लाजवेल असा डान्स करीत या ज्येष्ठ महिलांनी एकच धमाल केली. विविध स्पर्धांमध्ये सहभागी सदस्यांना बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर