शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

बुद्धाचे तत्वज्ञान हे सहिष्णुतेचे

By admin | Updated: May 24, 2017 02:14 IST

एकाने दुसऱ्याला विचार ऐकविण्याची संधी देणे, दुसऱ्यानेही समोरील व्यक्तीला तशीच संधी देणे ही सहिष्णुता झाली.

वक्त्यांनी मांडले विचार : स्पर्धा व सत्कार समारंभ लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : एकाने दुसऱ्याला विचार ऐकविण्याची संधी देणे, दुसऱ्यानेही समोरील व्यक्तीला तशीच संधी देणे ही सहिष्णुता झाली. विचारांचे आदानप्रदान व एकमेकांना समजून घेणे ही सहिष्णुतेची अगदी सोपी व्याख्या! भगवान बुद्धाने आपल्या धम्मातून हीच शिकवण दिली आहे. त्यामुळे, भगवान बुद्धाचे तत्वज्ञान हे सहिष्णुतेचे आहे. याला नाकारता येत नाही, असे चिंतनशील विचार प्रा. डॉ. चंदू म्हस्के, हिराचंद बोरकुटे, प्रा.एस.टी. चिकटे, गोपाळराव देवगडे, एच.सी. सहारे यांनी व्यक्त केले. येथील पंचशील समाज विकास आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने सांस्कृतिक व प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ‘तथागत बुद्धाच्या विचारातील सहिष्णुता व राष्ट्रवादी राष्ट्रनिर्मितीसाठी गरज’ या विषयावर प्रबोधन ठेवण्यात आले होते. त्यावर वरील वक्त्यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वनराज खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, चंद्रपूर जि.म.बँकेचे माजी मानद सचिव जी.के. उपरे हे होते. वक्त्यांनी धर्म आणि धम्म तसेच देश आणि राष्ट्र यातील फरक कसा हे सांगितले. काही वक्त्यांनी देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेवून देश कसा असहिष्णुतेतून जात आहे असे सांगत चिंता व्यक्त केली. प्रास्ताविक एम.टी. साव यांनी केले. प्रबोधनपर भाषणानंतर मंगल जीवने, वसंत खेडेकर, डॉ. कुणाल उदेमान वानखेडे, आनंद तेलंग, रिंगू ईश्वर उपरे, समीक्षा महेंद्र सोरते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या एक दिवसांपूर्वी ेनृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात विजयी ठरलेले प्रथम प्रेरणा सोनारकर, द्वितीय महेश विश्वकर्मा, तृतीय व्यंकटेश मालोद तसेच उत्तेजनपर मृण्मयी सोनारकर, पूजा मांडवकर, प्रणाली भोयर, पियुश डांगे, संचिता कारवले यांना पुरस्कार देण्यात आले. परीक्षक सुकेशनी मेश्राम व राजेश कैथवास यांचा सत्कार करण्यात आला. संचालन संजय रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आत्माराम भसारकर, गुरुदेव रंगारी, सिद्धार्थ रामटेके, उदेमान वानखेडे, मोरेश्वर तेलंग, वंदना गेडाम, रमेश तावाडे, देवका चिवंडे आदींनी परिश्रम घेतले.