शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीवर चाकूनं 16 सपासप वार करून प्रियकराचं विषप्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 17:52 IST

दोघांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरू

चंद्रपूर: मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवल्यानं प्रियकरानं प्रेयसीवर सपासप १६ वार केल्याची घटना घडली आहे. यानंतर त्यानं स्वतः विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना नागपूरला हलवण्यात आलं आहे. चिमूरपासून 10 किमीवरील नंदारा येथे आज दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला. चिमूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.चिमूर तालुक्यातील नंदारा येथील चेतन सुरेश गजभे (वय २२ वर्षे) याचे गावातील 18 वर्षीय तरुणीसोबत गेल्या तीन चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. चेतननं या मुलीच्या आई-वडिलांकडे लग्नाची मागणी घातली असता त्यांनी नकार दर्शवला. त्यामुळे संतप्त चेतन गावाबाहेर प्रेयसीची महाविद्यालयातून परत येण्याची वाट पाहत होता. ती येताच त्यानं तिला अडवून मारहाण सुरू केली. यानंतर त्यानं खिशातून धारदार चाकू काढून तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्यासोबत असलेली मैत्रिणी घाबरून गावाकडे ओरडत सुटली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चिमूर पोलीस स्टेशनला याबद्दलची माहिती दिली. प्रेयसीवर चाकूनं वार केल्यानंतर चेतनने हताश होऊन जीवन संपवण्यासाठी विष प्राशन केले. जखमी प्रेमीयुगुलाना पोलीस विभागानं तात्काळ धाव घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्यानं मुलीपाठोपाठ मुलालाही नागपूरला हलवण्यात आलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी