शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एशियन स्पर्धेतील पदके शहीद जवानांना समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:30 IST

नवी दिल्ली येथील नवव्या साऊथ एशियन कराटे स्पर्धेत जिल्ह्यातील २१ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून २७ पदके जिंकली. ही पदके गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केल्याची माहिती  पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवी दिल्ली येथील नवव्या साऊथ एशियन कराटे स्पर्धेत जिल्ह्यातील २१ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून २७ पदके जिंकली. ही पदके गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केल्याची माहिती  चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यातील २१ खेळाडूनी तब्बल २७ पदके जिंकली.खेळांडूनमध्ये मनमीत हरडे, श्रद्धा गुप्ता, गायत्री झाडे, शहाबाज गजनफरशेख, मनजीत अजितमंडल, मोहम्मद मुहाफीज सिद्दीकी, पोर्णिमा भगत, आदित्य गेडाम, अस्मिता बाम्हणकर, हितेन बेहरे, साक्षी गुरनुले, श्रावनी हेडाऊ, तन्वी हेडाऊ, तुराब सिद्दीकी, अक्षता लांबाडे, तुलाक्षी पाटील, सर्वेश शेंडे, आयुश शेंडे, आर्यन धोटे, सोपान पिंपळे, वैभव कुबडे यांचा समावेश आहे. रविंद्र मुक्के, कपिल मसराम, मोनिश हिकरे, हेमा घारपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनय बोढे, फे्रेन्डस चॅरिटी क्लबच्या सरीता मालू, रंजना नागतोडे, डी.एस. ख्वाजा, महेश काहीलकर उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक