शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

मजुराला ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण; चंद्रपूर जिल्ह्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:13 IST

व्हिडिओ व्हायरल; समाज माध्यमावर संताप व्यक्त

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईनचे काम करणाऱ्या गरीब मजुराला ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ  व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

सोमवारी सोशल मीडियावर एका मजुराला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. माझ्या बाईकडे का बघीतले? म्हणत ही मारहाण करण्यात आली व त्यानंतर ट्रॅक्टरला बांधून अश्लील शिवीगाळ करत व्हिडिओ चित्रित करून समजमध्यामांवर व्हायरल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपीच्या हातात कोयता देखील होता. दोन्हीकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसात अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरLabourकामगार