शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

७४ वर्षीय वृद्धाच्या कुकर्माला दोन अल्पवयीन मुली ठरल्या बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:07 IST

चंद्रपूर : एका ७४ वर्षीय वृद्धाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना १७ डिसेंबरला तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे ...

चंद्रपूर : एका ७४ वर्षीय वृद्धाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना १७ डिसेंबरला तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे.

पांडुरंग लवाजी बावणे (७४) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने गावाशेजारील बोरे वेचत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने जवळच असलेल्या एका घरात नेऊन बळजबरी केली. याबद्दल कुणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली. म्हाताऱ्याने हे चाळे ज्या घरात केले तेव्हा त्याच घरात दुसरी एक मुलगी जेवण करीत होती. त्या मुलीवरही या म्हाताऱ्याने वक्रदृष्टी टाकली. तिच्यावरही त्याने अत्याचार केला.

पीडित मुली दोन-तीन दिवस अबोल स्वरूपात राहत होत्या. मुलीसोबत काहीतरी घडले असावे, असा संशय वडिलांना आला. मुलीची आई यावेळी बाहेरगावी गेली होती. मुलीच्या आईला गावी बोलावले असता मुलीने आईजवळ सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१ए), ३७६ (एबी), ५०६ सहकलम ४, ६, १० बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आर. बी. मेढे, सपोनि पूनम पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ