शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात पुन्हा ७२ शौचालयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:57 AM

जिवती तालुक्यातील पाटण येथे शौचालय चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अशीच घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देअनुदान लाटलेनागरिकांची पोलिसात धाव

फारूख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती तालुक्यातील पाटण येथे शौचालय चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अशीच घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातही शौचालय चोरीला गेल्याची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.तालुक्यातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कारगाव (खु), मरकागोंदी, धनकदेवी, पाटागुडा, जांभूळधरा व कारगाव (बु) येथील तब्बल ७२ शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. शासनातर्फे प्रति लाभार्थी १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले. परंतु सचिव काशिनाथ कांबळे व तत्कालीन सरपंच सुरेश कोडापे यांनी रक्कम परस्पर हडप केली व शौचालय बांधकाम पूर्ण झाले, असे ग्रामपंचायत रेकॉर्डवर नमूद केले आहे. सन २०१४-१५ व २०१६ या कालावधीत सदर ७२ शौचालय बांधकामासाठी निधी आला होता, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या ७२ शौचालयात भ्रष्टाचार झाला असून सरपंच व सचिव यांनी मलिदा लाटला आहे. त्यांना याविषयी वारंवार विचारणा केली. परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आम्हाला अखेर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी लागली.- प्रभाकर वेलादी, उपसरपंच, ग्रामपंचायत, धनकदेवीगावात झालेल्या शौचालय बांधकामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे.- चंदू वाघुजी उईके, गाव पाटील.

टॅग्स :Crimeगुन्हा