शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या ITIमधील ५६ मुलींना मिळणार संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण, विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार

By साईनाथ कुचनकार | Updated: March 5, 2024 19:03 IST

Chandrapur News: प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी सोबतच कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या हेतूने चंद्रपूर येथील शासकीय आयटीआयने विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे.

- साईनाथ कुचनकार चंद्रपूर - मागील काही वर्षांमध्ये औद्योगिक प्रगती वाढत आहे. त्यामुळे विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची कंपन्यांत कामासाठी मागणी वाढली आहे. प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी सोबतच कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या हेतूने चंद्रपूर येथील शासकीय आयटीआयने विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना विविध कंपन्यांत ४५ दिवसांचे थेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानुसार प्रशिक्षणासाठी चंद्रपूर येथील ५६ मुलींची निवड करण्यात आली असून, पहिली बॅच मंगळवारी सकाळी संभाजीनगर येथे रवाना करण्यात आली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआयच्या अभ्यासक्रमात ४५ दिवसीय ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश केला आहे. या अंतर्गत आयटीआयतील विविध व्यवसाय अभ्यासक्रमानुसार विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार प्रशिक्षणार्थ्यांना ४५ दिवसांमध्ये कंपनीत काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची चंद्रपूर येथील प्रशिक्षणार्थी धूत ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे गटनिदेशक सुनील मेश्राम व सर्व शिल्पनिदेशक यांच्या पुढाकाराने प्रशिक्षणासाठी पाठविले आहे.

यावेळी शिल्पनिदेशक प्रमोद भेंडे, अमित काळे, रविकिरण सोरते, योगेश शामकुल, सुशील महाजन, कविता गारे, कांचन कुंटेवार, मंगला खणके, सुनीता डोंगरे, मोनाली मून, रेखा कोहाड, इंदिरा वाभिटकर, प्रिया नागदेवते, मोनाली दारवणकर, सुषमा बोकडे, मेघा जंगम, रावलकर, मामा लोणारे, धोटे, खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

या ट्रेडच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षणआयटीआयमधील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, आयसीटीएसएम, कोपा, वीजतंत्री या द्वितीय व्यवसायातील ५६ प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण