शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात २७ हजारांचे ब्राऊन शुगर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 13:06 IST

रामनगर पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील रमाई नगरात मंगळवारी रात्री ९ वाजता छापा टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली.

ठळक मुद्देदोघांना अटक : दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : रामनगर पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील रमाई नगरात मंगळवारी रात्री ९ वाजता छापा टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली.या ३.२१० ग्रॅम ब्राऊन शुगरची किंमत २७ हजार रुपये आहे. याशिवाय दोन लाख पाच हजार ३८० रुपये रोख, दोन मोबाईल, असा एकूण दोन लाख ४३ हजार ७४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ राजू विमल धानी (२५) रा.बंगाली कॅम्प, सोनू रमेश साव (२०) अष्टभुजा वॉर्ड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ ही कारवाई मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत सुरूच होती़ दरम्यान आरोपींना बुधवारी दुपारी ३़३० च्या दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले़रामनगर पोलिसांना स्थानिक अष्टभुजा वॉर्डात काही तरुण नशा करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी सोन रमेश साव याच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी सहा तरुण ब्राऊन शुगरचे सेवन करताना आणि सोनू साव व राजू धानी हे दोन युवक ब्राऊन शुगरची विक्री करताना आढळून आले. ब्राऊन शुगरचे सेवन करणाºया सहा युवकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करू, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रमोद बानबले प्रमोद कोटनाके, दिनकर धोबे, सुरेश धाडसे, सुरेश कसारे, बालकृष्ण पुलगामकर व अजय गिरडकर, डीबी पथकाचे बंटी बेसरकर, रूपेश पराते, पुरूषोत्तम चिकारे, राकेश निमगडे, अशोक मंजूलकर आदींनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा