शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

राजुरा येथे २३.५४ लाखांचा दारुसाठा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या ११२ कारवाईतील सर्व दारुसाठा नष्ट केला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : पोलिसांनी मागील वर्षभरात ११२ कारवाईत केलेला २३ लाख ५४ हजार १७० रुपयांचा दारुसाठा राजस्व विभागाच्या परवानगीने नष्ट करण्यात आला.शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या ११२ कारवाईतील सर्व दारुसाठा नष्ट केला.लॉकडाऊनमुळे १०० रुपयाला भेटणारी मोहफुलाची दारु हजार रुपयात विक्री होत असताना ऐवढी मोठी दारु नष्ट केल्याने चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे दारुसाठ नष्ट करताना गुप्तता पाळण्यात आली होती.सिंदेवाहीत मोहा दारुसाठा जप्तसिंदेवाही : पोलिसांनी हेटी वॉर्डात धाड टाकून २० लिटर हातभट्टी मोहफुलाची दारु जप्त केली. याप्रकरणी अशोक रामाजी पाकेवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील महिला पोलीस कर्मचारी अर्चना सिडाम व योगीता पराते यांना हेटी वॉर्डातील अशोक रामाजी पाकेवार यांच्या घरामागे दारुविक्री सुरु आहे. या माहितीच्या आधारावर धाड टाकली. यावेळी एका प्लास्टि ड्रममधून २० लिटर हातभट्टी दारु व साहित्य असा एकूण ६५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सपोनि रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना सिडाम व योगीता पराते यांनी केली. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी