शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून 'ते' १६ अधिकारी-कर्मचारी कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 19:31 IST

Chandrapur : बदलीस्थळी रुजू होण्याचे आदेश; साहित्य, गाळे व सिमकार्ड तत्काळ जमा करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानिर्मिती अंतर्गत कार्यरत असलेल्या येथील चंद्रपूर वीज केंद्रातील १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारनंतर कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे आदेश वजा पत्र मुख्य अभियंता कार्यालयाने काढले आहे. मुख्य कार्यालयाच्या विविध आदेशान्वये संबंधितांची राज्यातील इतर औष्णिक व जलविद्युत केंद्रांवर पदस्थापना करण्यात आली आहे. मात्र अद्यापही आहे तिथेच चिकटून आहे.

कार्यमुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये राजेश एस. मगरे, रवी ग. राठोड, स्नेहा एस. वासाडे, श्रीकांत पी. कलोरे, सुशांत एस. वडाळकर, नितीन सी. काळे, रवींद्र व्ही. धांडे, रामप्रसाद डी. राठोड, गणेश एल. लहाने, सुनील एम. सुरपम, मारोती एच. झाडे, शांताराम एन. करमरे, राहुल बी. किर्तने, प्रशांत बी. सोनोने, पूजर व्ही. थिप्पेस्वामी तसेच विजय बी. रामटेके यांचा समावेश आहे. यामध्ये अति. कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असून काहींची पदोन्नतीवर तर काहींची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

कुठे झाली पदस्थापना ?

सदर अधिकाऱ्यांची पदस्थापना पारस, भुसावळ, खापरखेडा, कोराडी, नाशिक, परळी तसेच वैतरणा येथील औष्णिक/जलविद्युत केंद्रांवर करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या २२ मे २०२५, १४ ऑगस्ट २०२५ व ११ जून २०२४ च्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

साहित्य व गाळा त्वरित जमा करण्याच्या सूचना

  • कार्यमुक्त होताना संबंधितांनी त्यांच्या नावे असलेले साहित्य, ओळखपत्र व इतर सामुग्री विभागप्रमुखांकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कंपनीचा गाळा त्वरित रिकामा करून त्याचा ताबा स्थापत्य सुव्यवस्था विभागाकडे द्यावा, असे आदेशात नमूद आहे.
  • महानिर्मिती कंपनीतर्फे देण्यात 3 आलेले भ्रमणध्वनी संच किंवा सिमकार्ड कार्यकारी अभियंता (तांत्रिक) यांच्याकडे जमा करणे आवश्यक राहील.
  • चालू वर्षातील गोपनीय अहवालासंदर्भात 'कर्मचारी मूल्यांकन / प्रतिवेदक / प्रतिस्वाक्षरी/स्वीकृती अधिकारी' म्हणून असलेली सर्व जबाबदारी पूर्ण केल्याची खात्री करूनच कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • दरम्यान, संबंधित आदेशातील अटी व शर्ती अबाधित राहणार असून, सॅप प्रणालीतील अनुषंगिक नोंदी १ मार्च २०२६ नंतर करण्यात येतील, असे मुख्य अभियंता यांनी आदेशात म्हटले आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Power Plant Relieves 16 Officers, Employees; Transfers Issued

Web Summary : Sixteen Chandrapur power plant officers and employees will be relieved on February 28, 2026, following transfer orders. They have been assigned to thermal and hydroelectric plants across Maharashtra. They must clear dues before leaving.
टॅग्स :Governmentसरकार