शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शाहरुख खानकडून या 6 गोष्टी गिफ्ट घ्या, बघा करिअर चमकतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:37 IST

शाहरुख खान यशस्वी आहेच पण त्यानं आपलं करिअर कसं बांधलं हे ही शिकण्यासारखं आहे.

ठळक मुद्देमोठी स्वप्न पाहणारा एक दिवाना जेव्हा स्टार होतो.

शाहरुख खानचा आज वाढदिवस. काय त्याचं यश, त्याचा पैसा, पॉवर, त्याचं लोकप्रिय असणं. कशाचंही करावं तेवढं कौतूक कमीच. कधीकाळी दिल्लीहून आलेला हा छोरा मुंबईवर राज्य करेल असं कुणाला वाटलं होतं. पण ते त्यानं केलं, या शहरात स्वतर्‍चं स्थानच नाही तर एक अढळपद निर्माण केलं. त्याच्या करिअरची वाटचाल पाहता, त्याच्याकडून शिकावं असं काही आहे का, विशेषतर्‍ आपल्या करिअरसाठी. आपण आपल्या कामाचा विचार करतो, तेव्हा त्याच्याकडून काही करिअर टिप्स घेता येइल का? त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतोच, पण निदान या काही गोष्टी केल्या तर आपलं करिअरही टेकऑफ करू शकेल.

1) लव्ह युवर जॉब. हे पहिलं सूत्र. त्याचं त्याच्या कामावर जीवापाड प्रेम आहे. वाट्टेल तेवढी मेहनत तर तो करतोच, पण आपल्या कामात जान ओततो. आपलं आपल्या कामावर किती प्रेम आहे, विचारायला हवं स्वतर्‍ला!

2) आपण काय आहोत? आपण आपल्यालाच विचारावं. कुठं आपण तडजोड करणार हे पहावं. शाहरुखने ही तडजोडी केल्याच. पण तडजोडीची व्याख्या त्यानं त्याची केली. आणि जे केलं ते मनापासून केलं.3) मोठी स्वप्न  पहा ज्या  शहरात त्याला भाडय़ानं घर घेणं मुश्किल होतं तिथं त्यानं आपली मन्नत पूर्ण केली. मोठी स्वपA पाहिलीच नाही तर ती पूर्ण केली. ती स्वप्न  पाहताना लोक त्याला हसलेही. पण तो हरला नाही. मोठी स्वप्न  पाहणं गुन्हा नाही हे त्यानं सिद्ध केलं.4) पैसे कमावणं वाईट नाही. आपल्या मध्यमवर्गीय जगात आपल्याला फार पैसे कमावणं का रुचत नाही? कष्टानं, योग्य मार्गानं आपल्या कामाचा चोख मोबदला मिळणं हे काही वाईट नाही. तो आपण घेतलाच पाहिजे, सुखात जगणं पाप नव्हे. शाहरुखने पैसे कमावले, त्यासाठी लगAात नाचला. त्यानं कामात खोट केली नाही. पण पैशाची ताकदही कमी लेखली नाही.5) वेगळी वाट शोधा. हिरो ऐवजी अ‍ॅण्टीहिरोचे सिनेमे त्यानं केले? ते का?कारण त्याला वेगळं काही करुन पहायचं होतं. ते आव्हान त्यानं स्वीकारलं. यशस्वी केलं. चॉकलेट हिरोच्या मळक्या वाटेवरुन तो चालला नाही. म्हणून यशस्वीही झाला. त्यानं केली तशी हिंमत करायची आपली तयारी आहे का?6) कुटुंबाचा हात सोडून नका. शाहरुख फॅमिली मॅनच आहे. त्याला त्याचं कुटुंब प्यारं आहे. यश मिळालं तरी घरच्यांशी, नातेवाईकांशी फटकून वागू नये हेच तो सांगतोय.