शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bank Job Alert: स्टेट बँकेला हवेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर; परीक्षेविना होणार मुलाखत, पगार लाखापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:37 IST

SBI SCO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरतीमध्ये एजीएम, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. इच्छूक उमेदवार १२ जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. 

21 मे 2022 पासून 32 पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. AGM पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक आहे. 

डेप्युटी मॅनेजर : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून स्टॅटिस्टिक्स पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेतअधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पहावे.

वयोमर्यादाएजीएमसाठी वय (आयटी टेक ऑपरेशन्स, आयटी इनबाउंड इंजिनीअर, आयटी आउटबाउंड इंजिनीअर, आयटी सिक्युरिटी स्पेशलिस्ट) 45 वर्षे, मॅनेजर (आयटी सिक्युरिटी स्पेशलिस्ट) चे वय 38 वर्षे आणि डेप्युटी मॅनेजर (नेटवर्क इंजिनीअर, साइट इंजिनीअर कमांड सेंटर) वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.एजीएम पदासाठी 89,890 ते 1,00,350 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे. तर मॅनेजर पदासाठी, 63,840 ते 78,230 रुपये आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी 48,170 ते 69,810 रुपये वेतन दिले जाणार आहे. 

SBI SCO Recruitment 2022 Application Form अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSBIएसबीआयjobनोकरी