शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, PO साठी अधिसूचना जारी, आजपासून करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 10:12 IST

SBI PO Recruitment 2023 : अधिसूचना जारी करण्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज करण्यासंबंधी तारखा देखील जाहीर केल्या आहेत. 

नवी दिल्ली : बँकेतनोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी करण्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज करण्यासंबंधी तारखा देखील जाहीर केल्या आहेत. 

पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासून म्हणजे 7 सप्टेंबर 2023 पासून SBI PO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने एकूण 2000 हजार रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. 

भरतीसाठी एकूण पदे...जनरल : 810 पदेओबीसी : 540 पदेईडब्ल्यूएस : 240 पदेएससी : 300 पदेएसटी : 150 पदे

काय असेल पात्रता?या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही प्रवाहात पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहेत ते देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा..या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 1 एप्रिल 2023 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल. नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया कशी असेल?या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना पहिल्यांदा पूर्व परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. मुख्य परीक्षेत निर्धारित कटऑफ गुण प्राप्त करणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. दरम्यान, अधिक माहितीसाठी, उमेदवार बँकेची अधिसूचना पाहू शकतात.

टॅग्स :bankबँकjobनोकरीSBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया