शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत १९ हजार ४६० पदांची भरती; अर्ज करायची शेवटची तारीख कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:14 IST

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

प्रा. राजेंद्र चिंचोले, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट- क मधील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता

पद क्र. १. आरोग्य पर्यवेक्षक : (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्यांचा कोर्सपद क्र. २. आरोग्य सेवक पुरुष : १० वी उत्तीर्णपद क्र. ३. आरोग्य सेवक महिला : सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

जिल्हा परिषद भरतीद्वारे भरण्यात येणारी विविध पदे

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक (लेखा), तारतंत्री, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक लिपिक, वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम/लघुपाटबंधारे), लघुलेखक (उच्चश्रेणी)

पदांची संख्या

अमरावती ६५३, सिंधुदुर्ग ३३४, अहमदनगर ९३७, गोंदिया ३३९, रत्नागिरी ७१५, नंदुरबार ४७५, वाशिम २४२, जळगाव ६२६, हिंगोली २०४, सांगली ७५४, नांदेड ६२८, नाशिक १०३८, परभणी ३०१, धाराशिव ४५३, यवतमाळ ८७५, पुणे १०००, कोल्हापूर ७२८, अकोला २८४, ठाणे २५५, धुळे ३५२, पालघर ९९१, बुलढाणा ४९९, रायगड ८४०, नागपूर ५५७, वर्धा ३७१, छत्रपती संभाजीनगर ४३२, बीड ५६८, चंद्रपूर ५१९, भंडारा ३२०, जालना ४६७, लातूर ४७६, सातारा ९७२, सोलापूर ६७४, गडचिरोली ५८१, एकूण १९४६०

- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - २५ ऑगस्ट २०२३- वयोमर्यादा - सर्वसाधारण प्रवर्गासाठी १८ ते ४० वर्षे, मागास प्रवर्गासाठी १८ ते ४५ वर्ष- परीक्षा शुल्क - सर्वसाधारण प्रवर्ग: रु. १०००,  मागास प्रवर्ग: रु. ९००

 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरी