शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेत ३३७८ पदांची भरती; दहावी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 12:34 IST

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जून २०२१ पासून सुरू होऊन ३० जून २०२१ पर्यंत संपेल.

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे(Indian Railway)ने दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर sr.indianrailways.gov.in जाऊन अर्ज देऊ शकतात. १ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून ३० जूनला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.(Indian Railway Recruitment 2021)

याचसोबत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16 या लिंकवर क्लिक करून पदांसाठी अर्ज करू शकतात. या जाहिरातीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE या लिंक वर क्लिक करा. या भरतीअंतर्गत ३ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात ९३६ कॅरिज वर्क्स, ७५६ रिक्त गोल्डनरॉक वर्कशॉप आणि १६८६ सिग्नल तसेच टेलिकॉम वर्कशॉप पदासाठी अर्ज करू शकता.

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जून २०२१ पासून सुरू होऊन ३० जून २०२१ पर्यंत संपेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ३० जून २०२१ आहे. उमेदवारांकडे १० वी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे. त्याशिवाय उमेदवारांसाठी वयोमर्यादा १५ ते २४ वयोगट ठेवण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आला आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही.  

टॅग्स :railwayरेल्वे