शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; पगार एक लाखापेक्षा जास्त, लगेच करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 13:54 IST

उमेदवार या पदांसाठी ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे कॉर्पोरेशनने (RCIL) सहाय्यक व्यवस्थापकासह (असिस्टंट मॅनेजर) अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. २१ ऑक्टोबर २०२३ पासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, उमेदवार या पदांसाठी ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. 

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट railtelindia.com ला भेट द्यावी लागेल. या रिक्त पदाबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. तसेच, या रिक्त पदांद्वारे, उमेदवार वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.

रिक्त पदे किती? सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक) – २६ पदेउपव्यवस्थापक (तांत्रिक) – २७ पदेउपव्यवस्थापक (मार्केटिंग) – १५ पदेसहाय्यक व्यवस्थापक (फायनान्स) – ६ पदेसहाय्यक व्यवस्थापक (एचआर)-७ पदे

शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर एचआर, फायनान्स, मार्केटिंग या विषयात मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन तसेच बीई आणि बीटेक, बीएससी इंजिनीअरिंग, एमएससी पदवी, संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जच्या फीबद्दल बोलायचे तर, ओबीसी आणि सामान्य कॅटगरीतील उमेदवारांना १२०० रुपये आणि इतर कॅटगरीसाठी ६०० रुपये भरावे लागतील.

उमेदवारांची निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांची मुलाखतही घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर, उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांचे मासिक वेतनही त्यांना दिले जाईल. या पदांसाठी मासिक वेतनाची रेंज ४०,००० ते १, ४०, ००० रुपयांपर्यंत असणार आहे.

उमेदवारांना असा करता येईल अर्ज...- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट raitelindia.com ला भेट द्यावी.- वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना वाचावी.- अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करावे.- त्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.- अर्जाची फी भरल्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या. 

टॅग्स :railwayरेल्वेjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनIndian Railwayभारतीय रेल्वे