शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्याद्वारे 71000 तरुणांना मिळाली नोकरी; 13 एप्रिलला PM मोदी देणार नियुक्ती पत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:53 IST

Rozgar Mela 2023 : रोजगार मेळाव्याच्या यशस्वी प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या मिळवणाऱ्या तरुणांनाही संबोधित करतील

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम रोजगार मेळा योजनेतून नोकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्र देणार आहेत. यादरम्यान जवळपास 71,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. 

रोजगार मेळाव्याच्या यशस्वी प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या मिळवणाऱ्या तरुणांनाही संबोधित करतील. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'रोजगार मेळावा' मोहिमेअंतर्गत सुमारे 71,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले होते. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली.

देशभरातून नव्याने निवडलेल्या तरुणांना भारत सरकारच्या अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनिअर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट, आयकर अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. याशिवाय, टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनिअर ड्राफ्ट्समन, जेई/सुपरवायजर, असिस्टंट प्रोफेसर, टीचर, लायब्रेरियन, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस या पदांवर नोकऱ्या मिळतील.

10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्टगेल्या वर्षी जूनमध्ये आपल्या एका निवेदनात म्हटले होते की, सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देण्याची तयारी करत आहे. त्यानुसार 1 ते 1.5 वर्षात 10.5 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकार विविध विभागांतर्गत तरुणांना नोकऱ्या देणार आहे. नव्याने भरती झालेल्या तरुणांना 'कर्मयोगी प्रारंभ'द्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधीही मिळणार आहे. दरम्यान, कर्मयोगी प्रारंभ हा विविध सरकारी विभागांमध्‍ये सर्व नवीन भरती करणार्‍यांसाठी एक ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स आहे.

टॅग्स :jobनोकरीNarendra Modiनरेंद्र मोदीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन