शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 22:35 IST

OICL Assistant Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच ओआयसीएलने सहाय्यक पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५०० जागा भरल्या जाणार असून येत्या २ ऑगस्टपासून अर्जप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, १७ ऑगस्ट अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ओआयसीएलची अधिकृत वेबसाइट orientalinsurance.org.in येथे भेट द्यावी.

 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्यानंतर २ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होईल. नोंदणीची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२५ आहे. दरम्यान, ७ सप्टेंबर २०२५ रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा होईल. त्यानंतर उमेरवारांची प्रादेशिक भाषा चाचणी घेतली जाईल. परंतु, ही चाचणी कधी होईल, याबाबत अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. 

पात्रता:उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावे किंवा बारावी/समतुल्य (बारावी उत्तीर्ण) परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी. त्यांचा एक विषय इंग्रजी असावा आणि त्यांना प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे, आवश्यक आहे.  या पदासाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार १८ ते २६ वयोगटातील असावेत.

अर्ज प्रक्रिया:- सर्वात प्रथम इच्छुक उमेदवारांने ओआयसीएलची अधिकृत वेबसाइट orientalinsurance.org.in येथे भेट द्या.- त्यानंतर पदांच्या अर्ज लिंकवर क्लिक करा- आवश्यक तपशील भरा, पेमेंट करा आणि नंतर सबमिट करा- पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार