शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

NTPC Recruitment 2022 : एनटीपीसीमध्ये इंजिनीअर्स आणि इतर पदांसाठी रिक्त जागा, अधिसूचना लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:29 IST

NTPC Recruitment 2022 : एनटीपीसी भरती 2022 अंतर्गत एकूण 60 पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस, फायनान्स, अकाउंट्स, आयटी आणि इतर पदांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (National Thermal Power Corporation Limited) रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy) संबंधित पदांच्या भरतीसाठी एक छोटी अधिसूचना जारी केली आहे. 

या अधिसूचनेनुसार, उमेदवार एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे 15 जुलै ते 29 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. एनटीपीसी भरती 2022 अंतर्गत एकूण 60 पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस, फायनान्स, अकाउंट्स, आयटी आणि इतर पदांचा समावेश आहे. याची सविस्तर सूचना अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर लवकरच अपलोड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा...सविस्तर अधिसूचना - लवकरच प्रसिद्ध केली जाईलअर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख- 15 जुलै 2022अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022

या पदांसाठी भरतीया भरती प्रक्रियेद्वारे रिन्यूएबल एनर्जी संबंधित 45 पदे, एचआरची 01 पदे, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेसची 04 पदे, फायनान्सची 02 पदे, अकाउंट्सची 04 पदे आणि पीअँडएस, क्यूए, आयटी व सुरक्षेसाठी प्रत्येकी एका पदासाठी भरती केली जाईल.

शैक्षणिक पात्रताअधिकृत अधिसूचना उपलब्ध झाल्यानंतर उमेदवार एनटीपीसी भरती 2022 शी संबंधित शैक्षणिक पात्रता, वय, पगार यासह इतर माहिती पाहू शकतील.

अर्ज कसा करावा.- एनटीपीसी करिअरच्या careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.- रिन्युएबल एनर्जीशी संबंधित जाहिरात क्रमांक 18/22 वर क्लिक करा.- तुमचे तपशील एंटर करा आणि पेमेंट करा.- शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.- त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन