शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

NIA मध्ये नोकरीची संधी, 2 लाखांपेक्षा जास्त सॅलरी, मुलाखतीद्वारे होईल निवड!   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:14 IST

NIA ASP Vacancy 2022 : रतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 11 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता. 

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमध्ये (Natioal Investigation Agency) अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Additional Superintendent Police)पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 11 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता. 

अर्जाचा फॉर्म NIA च्या nia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर जाऊन अधिसूचना तपासा. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीकडून या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज कसा करायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.

असा करू शकता अर्जअर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पहिल्यांदा NIA च्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे. वेबसाइटच्या होम पेजवर RECRUITMENT चा ऑप्शन  दिसेल. यानंतर NIA ASP Recruitment च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी लागेल. यानंतर अर्ज करण्यासाठी अर्जाची हार्ड कॉपी सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली 110003 येथे पाठवावी लागेल. संदर्भात अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहा.

या पदांसाठी उमेदवाराची पात्रतानॅशनल सिक्युरिटी एजन्सीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये 10 वर्षांची पात्रता असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहा. तसेच, गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाची प्रकरणे हाताळण्याचा किंवा दहशतवादविरोधी ऑपरेशन किंवा काउंटर टेररिझममध्ये प्रशिक्षण देण्यासह गुप्तचर कामाचा 3 वर्षांचा अनुभव असला पाहिजे.

निवड प्रक्रियानॅशनल सिक्युरिटी एजन्सीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या रिक्त पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन