शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदासाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 20:29 IST

NBCL Clerk Recruitment 2022: अधिसूचनेनुसार, या लिपिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 रोजी सुरू झाली. पात्र उमेदवार 17 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (NBCL) ने मुंबईतील विविध शाखांमध्ये 12 लिपिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बँकेने या भरतीची अधिसूचना जारी केली असून अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पात्र उमेदवार बँकेच्या nationalbank.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेला बसावे लागेल. तसेच, परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि यादी तयार करणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. अधिसूचनेनुसार, या लिपिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 रोजी सुरू झाली. पात्र उमेदवार 17 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अर्जाची लिंक निष्क्रिय होईल. याविषयी अधिक माहिती तुम्ही वेबसाइटवर मिळवू शकता.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी त्याच मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. बँकिंगमध्ये एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठी भाषेचेही ज्ञान असावे. तसेच, वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास अर्जदारांचे कमाल वय 35 वर्षे असावे. 

कशी असेल निवड प्रक्रिया?अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेला जावे लागेल. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. कागदपत्रे पडताळणीनंतर जे या गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतील, त्यांना नोकरी मिळेल. उमेदवारांना मुंबईतील विविध शाखांमध्ये नियुक्ती मिळेल.

टॅग्स :bankबँकjobनोकरी