शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी; MyGov मध्ये इंटर्नची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 19:07 IST

केंद्र सरकारनं My Gov च्या माध्यमातून मंत्रालयाची जनहित धोरणं, लोकांचा प्रतिसाद आणि सरकारच्या विविध कार्यक्रमात लोकांचा सहभाग करुन घेण्यासाठी हे व्यासपीठ आणलं आहे.

नवी दिल्ली – जर तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करण्याची प्रतिक्षा करत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकार संधी घेऊन आलं आहे. My Gov च्या सिटिजन एगेंजमेंट प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काम करण्याची संधी आहे. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेतंर्गत विविध मंत्रालय आणि खात्यांमध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं. सरकारने युवकांना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना सुरु केली आहे.

केंद्र सरकारनं My Gov च्या माध्यमातून मंत्रालयाची जनहित धोरणं, लोकांचा प्रतिसाद आणि सरकारच्या विविध कार्यक्रमात लोकांचा सहभाग करुन घेण्यासाठी हे व्यासपीठ आणलं आहे. My Gov हे एकमेव व्यासपीठ आहे ज्याठिकाणी कोविड काळात विश्वासार्ह माहिती. ताज्या आणि अधिकृत घडामोडी उपलब्ध होत होत्या. My Gov तुम्हाला सरकारसोबत काम करण्याची संधी देत आहे.

MyGov इंटर्नच्या शोधात

भूमिका आणि जबाबदारी – हा इंटर्नशिप कार्यक्रम पूर्ण वेळेसाठी असून त्यात सरकारी धोरणांबाबत, व्यवस्थापन यावर जागतिक प्रशिक्षणाचा अनुभव युवकांना घेता येईल. जर तुम्ही सध्या शिकत असाल किंवा नुकतेच पदवीचं शिक्षण घेतलं असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे.

व्यवस्थापन टीमचा भाग बनून तुम्हाला MyGov कडून धोरणात्मक पॉलिसी लोकांपर्यंत पोहचवणे. सोशल मीडिया, रिसर्च, क्रिएटीव्ह टीममध्ये तुम्हाला काम करता येईल. उत्तम लिखाण कौशल्य, सोशल मीडियाची माहिती असणे गरजेचे आहे.

ग्राफिक्स डिझाईन, लोगो, बॅनर्स वेबसाईट आणि सोशल मीडियासाठी बनवणं. तसेच MyGov ची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी आयटी, सॉफ्टवेअरची माहिती असणाऱ्या युवकांची गरज आहे. इंटर्नशिप करण्यासाठी तुमच्याकडे संवाद आणि लिखाण कौशल्य हवं. सोशल मीडिया, संगणक याबद्दल माहिती असावी.

२ महिन्यासाठी ही इंटर्नशिप असेल, उमेदवाराचं काम बघून ती पुढे वाढवता येऊ शकते. ज्या विभागात काम करणार आहे त्याठिकाणची वेळ पाळणे बंधनकारक आहे. या कामासाठी कुठलाही आर्थिक मोबदला दिला जाणार नाही. तर इंटर्नशिप केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल.

काय आहे MyGov?

MyGov हे केंद्र सरकारचं सार्वजनिक व्यासपीठ आहे. ज्याठिकाणी सरकार आणि विविध खात्याकडून चालवण्यात येत असलेल्या योजनांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करते. सोशल मीडिया आणि ऑफलाईन माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार केला जातो. त्याशिवाय लोकांचा प्रतिसाद आणि सरकारी कार्यक्रमात त्यांचा सहभाग करुन घेण्यासाठी MyGov काम करतं.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार