शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
2
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
3
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
4
नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
5
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
6
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
7
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
8
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
9
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
10
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
11
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
12
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
13
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
14
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
15
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
16
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
17
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
19
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
20
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
Daily Top 2Weekly Top 5

Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:25 IST

Sarkari Naukri: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने सहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी २० मे २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ०९ जून २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

ही भरती पशुसंवर्धन 'गट अ' पदांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

पात्रताया भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पशुवैद्यकीय विज्ञान पदवी असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादाउमेदवारांची वयोमर्यादा किमान १९ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावी. एससी, एसटी उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

१ लाखांहून अधिक पगारया भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार ते १ लाख ९० हजार ८०० रुपये पगार मिळेल. 

निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत- सर्वात प्रथम, एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in येथे भेट द्यावी.- त्यानंतर भरतीच्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.- आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.-  पुढे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज शुल्क भरा.- अर्ज दाखल केल्यानंतर त्याची एक प्रिंटआऊट स्वत:जवळ ठेवा. 

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

टॅग्स :jobनोकरी