शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Jobs In Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये भरती! नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार तब्बल १.८० लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 11:27 IST

बीई आणि बीटेक पूर्ण केलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांवर होणार भरती

मुंबई: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (MMRC) महत्त्वाच्या पदांवर भरती होत आहे. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही बीई किंवा बीटेकची पदवी घेतली असेल तर तुम्ही मुंबईमेट्रोमधील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता. व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक पदांसाठी ही भरती होत आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागेल.

मुंबई मेट्रोसाठी होणारी भरती नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टच्या माध्यमातून होत आहे. याबद्दलचं नोटिफिकेशन mahametro.org वर जारी करण्यात आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया-

कोणत्या पदांसाठी भरती?व्यवस्थापक (टेलिकॉम) - 2 पदंव्यवस्थापक (सिग्नल) - 2 पदंव्यवस्थापक (आईटी) - 1 पदंव्यवस्थापक (ओएचई) - 1 पदव्यवस्थापक (पीएसआई) - 1 पदसहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम ऍनालिस्ट आईटी/टेलिकॉम) - 2 पदंसहाय्यक व्यवस्थापक (सिग्नल) - 2 पदंसहाय्यक व्यवस्थापक (रॉलिंग स्टॉक) - 1 पदसहाय्यक व्यवस्थापक (ओएचई) - 2 पदंसहाय्यक व्यवस्थापक (ऊर्जा पुरवठा सप्लाई) - 2 पदंसहाय्यक व्यवस्थापक (टेलिकॉम अँड एएफसी) - 2 पदं

आवश्यक शैक्षणिक पात्रता-अर्जदारानं एआयसीटीई (एआयसीटीई) किंवा यूजीसीची (यूजीसी) मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये बीई किंवा बीटेक केलेलं असावं. 

वयाची अट काय?व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय कमाल ४० वर्षे असावं. तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय कमाल ३५ वर्ष असावं.

कसा कराल अर्ज?या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज नोटिफिकेशनसोबत देण्यात आला आहे. तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी. तो व्यवस्थित भरून १३ जुलै २०२१ च्या आधी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दिक्षाभूमीच्या समोर, रामदेशपथ, नागपूर- ४४००१० या पत्त्यावर पाठवावा.

निवड प्रक्रिया-या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अर्जदार शॉर्ट लिस्ट करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर मुलाखतीची माहिती पाठवण्यात येईल. यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. मग निवड प्रक्रिया पूर्ण होईल. 

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबई