शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

MAHATRANSCO Recruitment 2022: महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:50 IST

MAHATRANSCO Recruitment 2022: सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठीची नियमावली जारी झाली आहे.

मुंबई - सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठीची नियमावली जारी झाली आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट इंजिनियर (ट्रान्स.), असिस्टंट इंजिनियर (दूरसंचार), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ जनरल मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) एक्झिक्युटिव्ह निर्देशक (संचालन) आणि एक्झिक्युटिव्ह निर्देशक (उपक्रम) भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक उमेदवार महापारेषणच्या mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. त्याशिवाय उमेदवार थेट https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज दाखल करू शकतात. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण नोंदी पुढीलप्रमाणे आहेत - भरतीमधील एकूण पदांची संख्या २४३- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल - नोटिफिकेशनमध्ये पदांसाठी सांगितलेली पात्रता उमेदवारांकडे असली पाहिजे या भरतीसाठीची पदनिहाय वर्योमर्यादा पुढील प्रमाणे आहेएक्झिक्युटिव्ह संचालक - ५९ वर्षेसीजीएम - ५० वर्षेचीफ इंजिनियर - ५० वर्षे सुपरिटेंडेंट इंजिनियर ४५ वर्षेइच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क खुला प्रवर्ग - ८०० रुपये आरक्षित जाती श्रेणी आणि ईडब्ल्यूएस ४०० रुपये

टॅग्स :electricityवीजCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनgovernment jobs updateसरकारी नोकरीMaharashtraमहाराष्ट्र