शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

ONGC मध्ये नोकरीची संधी! सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी भरती, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 17:07 IST

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) ने सहाय्यक अभियंता (Assistant Engineers) आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी  (Assistant Executives) इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत.

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) ने सहाय्यक अभियंता (Assistant Engineers) आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी  (Assistant Executives) इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून  १५ जानेवारी २०२३ अंतिम मुदत असणार आहे. इच्छुक उमेदवारांना mrpl.co.in वर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

ONGC MRPL recruitment vacancy details: GATE 2022 च्या माध्यमातून E2 ग्रेडमधील सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक एक्झिक्युटिव्हजच्या ७८ रिक्त जागा आहेत. UGC-NET डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या रोटेशनद्वारे सहाय्यक एक्झिक्युटिव्हजच्या एकूण १३ रिक्त जागा आहेत. तर सहाय्यक कार्यकारी पदासाठी ५ जागा भरल्या जाणार आहेत. 

ONGC MRPL recruitment applicatioht en fee: जनरल, EWS आणि OBC श्रेणींसाठी अर्ज शुल्क ११८ रुपये इतके आहे. तर SC/ST/PwBD/ माजी सैनिक श्रेणींना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 

ONGC MRPL recruitment: Know how to apply

  • mrpl.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवरील, करिअर टॅबवर क्लिक करा
  • पुढे, Advt.No.87/2022, Advt.No.86/2022, Advt.No.85/2022 वर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि अर्ज भरा
  • अर्ज फी भरा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरल्याची प्रिंट आउट जरूर घ्या.
टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन