शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदासाठी भरती, मिळणार 1.80 लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 18:59 IST

JOB Alert : सेल मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2022 नोटिफिकेशननुसार, या भरतीप्रक्रियेमध्ये विविध ट्रेड्समध्ये एकूण 245 जागा भरण्यात येणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये भरती करण्यात येणार आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवार सेलची अधिकृत वेबसाईट sail.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

सेल मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2022 नोटिफिकेशननुसार, या भरतीप्रक्रियेमध्ये विविध ट्रेड्समध्ये एकूण 245 जागा भरण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवार 23 नोव्हेंबर 2022 च्या आधी एप्लीकेशन फॉर्म भरू शकतात. यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. वॅकेन्सी डिटेल्स, एज्युकेशन एलिजिबिलिटी, एज लिमिट, सिलेक्शन प्रोसेससह महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 

एकूण पदं - 245

मॅकेनिकल इंजिनिअरींग - 65मॅटलर्जिकल इंजिनिअरींग - 52इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग - 59केमिकल इंजिनिअरींग - 14सिविल इंजिनिअरींग - 16मायनिंग इंजिनिअरींग - 26इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरींग -13 

शैक्षणिक पात्रता

मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून ट्रे़डमध्ये कमीत कमी 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंगची डिग्री असायला हवी. तसेच GATE 2022 क्वालीफाय असायला हवं. 

वयोमर्यादा

उमेदवाराचं वय हे 28 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 

निवड प्रक्रिया

उमेदवारांना GATE 2022 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करण्यात येईल. तसेच सिलेक्शनसाठी उमेदवारांना लिखित परीक्षा, जीडी आणि इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :jobनोकरी