शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

IT Sector Hiring: आयटी प्रोफेशनल्ससाठी दिलासादायक बातमी! 3.6 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:37 IST

IT Sector Hiring : रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी गमावण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : आयटी (IT) प्रोफेशनल्ससाठी दिलासादायक बातमी आहे. एका रिपोर्टनुसार आयटी क्षेत्रात 3.6 लाख नोकर भरती होणार आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपन्या चालू आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत.

रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी गमावण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होण्याचे प्रमाण तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर)  22.3 टक्के होते, जे दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 19.5 टक्के होते. 

चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) हा दर 22 ते 24 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज रिपोर्टमध्ये आहे. तसेच, चिंतेची बाब ही आहे की, आयटी क्षेत्रातील पगारात सतत वाढ होत आहे, तर अॅट्रिशन रेटमध्ये घसरण होत नाही आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही आयटी क्षेत्रात तेजी आहे. 

म्हणजेच या क्षेत्रावर महामारीचा विशेष प्रभाव नाही. रिपोर्टनुसार, या वर्षी महसुलातही मोठी झेप होईल आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करतील. चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रासाठी महसूल वाढ 19 ते 21 टक्‍क्‍यांच्या दरम्यान असेल, जी इतिहासातील सर्वाधिक असेल. आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत ही वाढ कायम राहील, असेही म्हटले आहे.

सहा कंपन्यांमध्ये सर्वाधिक भरतीनुकत्याच जारी झालेल्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, नामांकित सहा आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2.15 लाख पदवीधरांना फ्रेशर्स म्हणून कंपनीत नियुक्त केले आहे, गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता, हा आकडा 99,000 पेक्षा थोडा जास्त होता. रिपोर्टनुसार, कॉग्निझंट, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा या कंपन्या मिळून येत्या वर्षासाठी 1.4 लाख फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची तयारी करत आहेत.

भारतीय आयटी बाजार वाढेलभारतीय आयटी सेवा बाजार 230 अब्ज डॉलरहून 240 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जो प्रामुख्याने नामांकित 15 ते 20 भारतीय आयटी कंपन्यांच्या वाढीमुळे प्रेरित आहे. नॅसकॉमच्या ताज्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्ष देखील आयटी क्षेत्रासाठी उत्कृष्ट असेल. पुढील वर्षीही डिजिटल मागणी कायम राहील, त्यामुळे हे क्षेत्र वेगाने वाढेल. 2026 पर्यंत या इंडस्ट्रीचा आकार 350  बिलियन डॉलर होईल. 

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी