शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! आजपासून अग्निवीरवायू भरतीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:16 IST

​​​​​​​IAF Agniveervayu Recruitment 2025 : इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IAF Agniveervayu Recruitment 2025 : नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायू 2025 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 7 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.  

शैक्षणिक पात्रताअग्निवीरवायू पदांसाठी उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्रासह 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच,उमेदवाराने इंग्रजीतही 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याचबरोबर 50 टक्के गुणांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादाअग्निवीरवायू पदांसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्म तारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान असावी. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करत असेल तर नावनोंदणीच्या तारखेनुसार त्याचे कमाल वय 21 वर्षे असावे.

अर्ज शुल्कउमेदवारांना 550 रुपये परीक्षा शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरता येते.

अर्ज कसा करावा?agnipathvayu.cdac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अग्निवीरवायू भरती 2025 च्या लिंकवर क्लिक करा. आता नोंदणी करून अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करा. यानंतर शुल्क भरा आणि सबमिट करा. 

निवड कशी होईल?उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रं पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांनी निवडलेल्या विषयांच्या (विज्ञान किंवा इतर) आधारे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन