शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Force Recruitment Notification 2021: भारतीय हवाईदलात सेवेची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:44 IST

Indian Air Force Recruitment 2021: या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AFCAT अंतर्गत वर्षातून दोन वेळा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. १ लाखांपर्यंत मिळणार वेतन.

ठळक मुद्देया परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AFCAT अंतर्गत वर्षातून दोन वेळा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. 

Indian Air Force Notification 2021, Sarkari Naukri : भारतीय हवाई दलाद्वारे (Indian Air Force) सुरू करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट अंतर्गत फ्लाईंग ब्रान्च आणि ग्राऊंड ड्युचीसाठी (टेक्निकल-नॉन टेक्निकल) ब्रान्चमध्ये कमिशन अधिकारी पदावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. जुलै २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या या कोर्ससाठी ३३४ पदांवर हवाई दल संयुक्त प्रवेश परीक्षा २०२१ च्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT) अंतर्गत वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. यामध्ये पहिली परीक्षा फेब्रुवारी आणि दुसरी परीक्षा ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येते. 

कोणती आहेत पदं?AFCAT एंट्री (Air Force Common Admission Test ) 02/2021- 306 पदे NCC स्पेशल एन्ट्री - अद्याप पदांची संख्या निश्चित नाहीमेट्रोलॉजी एन्ट्री - २८ पदेएकूण पदे -३३४

महत्त्वपूर्ण तारखाऑनलाइन अर्जाला सुरूवात - १ जून २०२१ऑनलाइन अर्जाची अखेरची तारीख - ३० जून २०२१

वयोमर्यादाAFCAT एन्ट्री - २० वर्षे ते २६ वर्षेAFCAT एन्ट्री फ्लाईंग ब्रान्च - २० वर्षे ते २४ वर्षेNCC स्पेशल एन्ट्री - २० वर्षे ते २४ वर्षेमेट्रोलॉजी एन्ट्री - २० वर्षे ते २६ वर्षे

अर्जाचं शुल्कAFCAT एन्ट्रीसाठी - २५० रूपयेएनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी - शुल्क नाहीमेट्रोलॉजी एन्ट्रीसाठी - शुल्क नाही

किती असेल वेतन ?AFCAT च्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स १० नुसार ५६,१०० रूपयांपासून १,१०,७०० रूपये प्रति महिना वेतन दिलं जाईल. अधिक माहितीसाठी https://afcat.cdac.in/afcatreg/ या संकेतस्थळाला भेट द्या.

टॅग्स :jobनोकरीairforceहवाईदलIndiaभारत