शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

GRSE Jobs 2022 : जीआरएसईमध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:06 IST

​GRSE Vacancy 2022: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडच्या अधिकृत साइट grse.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने (Garden Reach Shipbuilders and Engineers Limited) एक भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार,  गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडमध्ये 50 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडच्या अधिकृत साइट grse.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त जागा पर्यवेक्षक: 32 पदेइंजिन टेक्निशियन: 8 पदेडिझाईन असिस्टंट: १७ पदेएकूण: 57 पदे

शैक्षणिक पात्रता या भरतीद्वारे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा देखील भिन्न आहे. हे तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.

निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि 100 गुणांच्या ट्रेड टेस्टच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा कोलकाता आणि रांची येथे घेतली जाईल.

अर्ज शुल्कया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 400 रुपये भरावे लागतील. जर अर्जदारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कोणत्याही शाखेत बँक चालान मोडद्वारे अर्जाचे शुल्क जमा केल्यास, 71 रुपयांचे बँक शुल्क लागू होईल. दुसरीकडे,  SC/ST/PWBD/अंतर्गत उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्जया भरतीसाठी उमेदवारांना 28 जुलैपूर्वी अधिकृत वेबसाइट grse.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

टॅग्स :jobनोकरीbusinessव्यवसाय