शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:15 IST

राज्याच्या महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

मुंबई-

राज्याच्या महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तसंच लिपिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनं अर्ज दाखल करता येणार आहे आणि ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण १०१३ जागांसाठी बंपर भरती होणार आहे. 

भूकरमापक तथा लिपिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं असणार आहे. याशिवाय उमेदवाराला मराठी टायपिंग तसंच इंग्रजी टंकलेखन 40 wpm गती आवश्यक असणार आहे. भूकरमापक पदासाठी उमेदवाराचं वय १८ वर्षे ते ३८ वर्षे यादरम्यान असणार गरजेचं आहे. 

कोण-कोणत्या विभागात भरतीकोकण, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांमध्ये भरती होणार आहे. 

३१ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारखी आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 

कोण-कोणती कागदपत्रं लागणारबायोडेटा, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगचं शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साइज फोटो

सविस्तर माहिती आणि अर्ज दाखल करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनMaharashtraमहाराष्ट्रjobनोकरी