शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण संधी! अर्थ व सांख्यिकी विभागात २६० पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 11:24 IST

अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य सरकारची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत आहे.

अर्थ व सांख्यिकी विभागातील सहायक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहायक व अन्वेषक पदांच्या २६० पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ५ ऑगस्ट आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य सरकारची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकारमधील दुवा म्हणूनही हे संचालनालय काम पाहते. कार्यालयीन सांख्यिकी गोळा करणे, सर्वेक्षण, गणना व कार्यालयीन सांख्यिकी उपलब्ध नाही, अशा बाबींसाठी विशेष अभ्यास घेणे, अशा संकलित माहितीचे विश्लेषण करणे, महत्त्वाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन करणे, नियमितपणे सांख्यिकीय प्रकाशने प्रकाशित करणे, सांख्यिकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, राज्य सरकारच्या विविध विभागातील सांख्यिकीय कक्षांतील कामाचे समन्वयन साधणे व त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि राज्य सरकारला आर्थिक व सांख्यिकीय बाबींवर सल्ला देणे, ही संचालनालयाची प्रमुख कामे आहेत.

शैक्षणिक पात्रता 

पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रिक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी.

परीक्षा स्वरूप 

मराठी भाषा ५० प्रश्न, ५० गुण इंग्रजी भाषा ५० प्रश्न, ५० गुण सामान्य ज्ञान ५० प्रश्न, ५० गुण बौद्धिक चाचणी ५० प्रश्न, ५० गुणएकूण २०० प्रश्न, २०० गुणपरीक्षा शुल्क खुला प्रवर्ग – १००० रुपये राखीव प्रवर्ग - ९००  रुपये

निवड प्रक्रिया  

ऑनलाइन परीक्षा – पात्र उमेदवारांची २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा  सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता 

पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रिक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी. वयोमर्यादाकिमान १८ कमाल ३८ वर्षे तर मागासवर्ग प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन