शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७६ हजार रुपयांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 12:20 IST

HPCL Job: सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

नवी दिल्ली - सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन २१ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ग्रेड सी मध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. ही भरती टेक्निशियन, लॅब अॅनालिस्ट, ज्युनिअर फायर ऑफिसर आणि सेफ्टी ऑफिसर या पदांसाठी होणार आहे. या पदंवर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे आहे.

या पदांवर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान ६० टक्के गुणांसह संबंधिड ट्रेडमध्ये डिप्लोमाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. तसेच एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किमान गुणांची मर्यादा ५० टक्के आहे. उच्च पात्रता असलेले (इंजिनियरिंगची पदवी किंवा एएमआयईई) उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र नसतील. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही १८ ते २५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठीचे उमेदवारी शुल्क हे ५९० रुपये एवढे आहे. याचा भरणा ऑनलाईन माध्यमातून होतो. 

असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा. येथे विसाख रिफायनरी टेक्निशियन भरतीसाठी लिंकवर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप आउट मध्ये दिलेल्या लिंकवर उमेदवार भरती नोटिफिकेशन डाऊनलोड करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याच्या पेजवर जा. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २६ हजार रुपयांपासून ते ७६ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.  

टॅग्स :jobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन