शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:33 IST

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 ते 9 किती वेळा आणि किती संख्यांत येतात ते पाहू...

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:लेख क्र. 12 विषय- गणित घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्नमहत्त्वाचे मुद्दे :-1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 ते 9 किती वेळा आणि किती संख्यांत येतात ते पाहू...

  • अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10
  • किती संख्यांत 20 19 19 19 19 19 19 19 19 10
  • किती वेळा 21 20 20 20 20 20 20 20 20 11
  • दोनअंकी संख्यात 18 18 18 18 18 18 18 18 18 9
  • किती वेळा 19 19 19 19 19 19 19 19 19 9
  • 1 ते 100 मध्ये एकअंकी संख्या = 9
  • दोनअंकी संख्या = 90
  • तीनअंकी संख्या = 1
  • सम संख्या - 50
  • विषम संख्या - 50
  • दोनअंकी सम संख्या - 45
  • दोनअंकी विषम संख्या - 45
  • एकअंकी संख्यांची बेरीज - 45 

संख्यांची बेरीज -1 ते 10     11 ते 20    21 ते 30     31 ते 40    41 ते 50    51 ते 60     61 ते 70     71 ते 80     81 ते 90      91 ते 10055             155            255        355          435           555          655            755           855             955सोडविलेली उदाहरणे :-(1) 1 ते 200 मध्ये दोनअंकी संख्या किती आहेत?(1) 199 (2) 90 (3) 100 (4) 190स्पष्टीकरण : एकूण 90 दोनअंकी संख्या आहेत. तीनअंकी संख्या 900 आहेत.(2) 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?(1) 194 (2) 291 (3) 198 (4) 293 (2017)स्पष्टीकरण : - 1 ते 100 संख्यात सर्वांत मोठी मूळ संख्या 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या - 3 ; 97 x 3 = 291(3) 51 ते 100 मध्ये 8 अंक किती वेळा येतो?(1) 15 (2) 16 (3) 17 (4) 18स्पष्टीकरण- 58, 68, 78, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 98 मध्ये 8 हा अंक 15 वेळा येतो.(4) दोनअंकी समसंख्या किती आहेत?(1) 50 (2) 45 (3) 90 (4) 40स्पष्टीकरण- समसंख्या दोनअंकी 45 आहेत.(5) 0 हा अंक नसणाऱ्या दोनअंकी संख्या किती आहेत?(1) 71 (2) 72 (3) 80 (4) 81स्पष्टीकरण- दोनअंकी एकूण संख्या = 90 त्यापैकी0 अंक असणाऱ्या संख्या = 90 अंक नसणाऱ्या संख्या = 90-9= 81नमुना प्रश्न -(1) 1 ते 100 मध्ये 4 दशकस्थानी व 3 एककस्थानी आहेत; अशा दोनअंकी संख्या अनुक्रमे किती?(1) 10, 11 (2) 10, 9 (3) 11, 11 (4) 10, 10(2) सर्वांत मोठी दोनअंकी समसंख्या व सर्वात मोठी एकअंकी विषम संख्या यांची बेरीज किती?(1) 107 (2) 98 (3) 99 (4) 108(3) 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो?(1) 18 (2) 19 (3) 20 (4) 21(4) 1 ते 100 मधील सर्वांत लहान व सर्वांत मोठ्या संयुक्त संख्येची बेरीज किती?(1) 101 (2) 102 (3) 103 (4) 104(5) 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?(1) 20 (2) 21 (3) 19 (4) 18(6) ज्यात 5 अंक नाही अशा 1 ते 100 मधील संख्या किती?(1) 91 (2) 71 (3) 81 (4) 83(7) 10 ते 40 या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो?(1) 5 (2) 3 (3) 2 (4) या पैकी नाही(8) 1 ते 100 मध्ये तीनअंकी किती आहेत?(1) 100 (2) 1 (3) 90 (4) 9(8) 1 ते 100 मध्ये 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत?(1) 9 (2) 8 (3) 10 (4) 11(9) दोनअंकी संख्येत 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती?(1) 72 (2) 73 (3) 80 (4) 81(10) 1 ते 50 मध्ये 1 अंक किती वेळा लिहावा लागतो?(1) 11 (2) 12 (3) 14 (4) 15(11) 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी पूर्णवर्ग संख्या व सर्वात मोठी मूळ संख्या यांच्यातील फरक किती?(1) 1 (2) 2 (3) 3 (4) 4(12) 1 ते 100 मध्ये एककस्थानी सर्वांत जास्त वेळा कोणता अंक येतो?(1) 2 (2) 0 (3) 1 (4) सर्व पर्याय बरोबर(13) दोनअंकी सम संख्या व एकअंकी विषम संख्या अनुक्रमे किती?(1) 45, 4 (2) 45, 5 (3) 4, 45 (4) 5, 45(14) खालीलपैकी 1 ते 100 या संख्यांशी संबंधित पर्याय निवडा?(अ) 1 अंक 21 वेळा येतो  (ब) 0 अंक 11 वेळा येत नाही. (क) 1 ते 100 मध्ये दोनअंकी संख्या 90 आहेत.(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर (3) फक्त क बरोबर (4) अ व क बरोबर(15) दोनअंकी संख्यांत जितक्यावेळा 1 येते तितक्या 1 हा अंक घेऊन गुणाकार केला तर उत्तर किती येईल?(1) 1 (2) 11 (3) 22 (4) 121उत्तरसूची :-(1) 2 (2) 1 (3) 3 (4) 4 (5) 2 (6) 3 (7)2 (8) 2 (9) 4 (10) 4 (11) 3 (12) 2 (13) 2 (14) 4 (15) 1

 

संकलक : तारीश आत्तारजि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTarish Attarतारीश आत्तार