शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

ECIS Medical College Jobs: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी, सॅलरी 1.77 लाखपर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:33 IST

ECIS Medical College Jobs: ईएसआयसी मेडिकल कॉलेज भरती 2021 पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

ECIS Medical College Jobs : नवी दिल्ली : एम्प्लाइज स्टेट इंश्युरन्स कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज, हैदराबादने प्राध्यापक, तज्ज्ञ, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. एकूण 237 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ईएसआयसी मेडिकल कॉलेज भरती 2021 पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

उमेदवारांना त्यांचा अर्ज शॉर्टलिस्ट केल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ईएसआयसी भरती 2021 बद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.esic.nic ला भेट देऊ शकता. या पदांसाठी एमबीबीएस पदवीशी संबंधित स्पेशालिटीमध्ये पीजी किंवा डिप्लोमा पदवीची मागणी करण्यात आली आहे.

ईएसआयसी भरती 2021, हैदराबाद पदांसाठी सॅलरीप्राध्यापक- 101000 - 177000/- दरमहासुपर स्पेशालिस्ट- 60000-112000/-दरमहावरिष्ठ निवासी - 101000/- दरमहाकनिष्ठ निवासी -  85000/- दरमहा

एकूण रिक्त पदे...प्राध्यापक- 53 पदेसुपर स्पेशालिटी- 15 पदेसल्लागार 06 पदेवरिष्ठ निवासी- 124 पदेकनिष्ठ  निवासी- 36 पदे

कमाल वयोमर्यादाप्राध्यापक - 69 वर्षेसुपर स्पेशालिस्ट - 66 वर्षेसल्लागार- 66 वर्षेवरिष्ठ निवासी - 45 वर्षेशिक्षक- 37 वर्षेकनिष्ठ रहिवासी- 30 वर्षे

आवश्यक शैक्षणिक योग्यतासुपर स्पेशालिस्ट - एमबीबीएससह सुपर स्पेशालिटीमध्ये पीजीसल्लागार - एमबीबीएस पदवीशी संबंधित पीजी किंवा डिप्लोमा इन स्पेशालिटीवरिष्ठ निवासी - पीजी पदवी किंवा डिप्लोमाकनिष्ठ निवासी - एमबीबीएस पदवी

टॅग्स :jobनोकरीAndhra Pradeshआंध्र प्रदेशdoctorडॉक्टर