शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

१०वी उतीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी भरती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:48 IST

CRPF Bharti 2026: अर्ज कधीपासून करता येणार? जाणून घ्या...

CRPF Bharti 2026:सरकारीनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. Central Reserve Police Force (CRPF) ने कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समॅन आणि पायनियर) पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ९,१९५ पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून, १९ मे २०२६ ही अंतिम तारीख आहे. अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच, उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ड्रायव्हर आणि मेकॅनिकसारख्या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र किंवा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादाड्रायव्हर पदे: २१ ते २७ वर्षेइतर पदे: १८ ते २३ वर्षे

आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत

SC/ST: ५ वर्षेOBC: ३ वर्षेमाजी सैनिकांना नियमानुसार सवलत

शारीरिक पात्रतापुरुष उंची: १७० सेमीमहिला उंची: १५७ सेमीपुरुष छाती: ८० सेमी + ५ सेमी फुगवटा

चाचणी:

पुरुष: ५ किमी - २४ मिनिटांत धावणेमहिला: १.६ किमी - ८.५ मिनिटांत धावणे

अर्ज शुल्क

सामान्य / OBC / EWS (पुरुष): ₹१००SC / ST / महिला / माजी सैनिक: मोफत

निवड प्रक्रिया

फिजिकल टेस्ट (PET/PST)संगणक आधारित परीक्षा (CBT)ट्रेड टेस्टकागदपत्र पडताळणीवैद्यकीय तपासणी

अंतिम मेरिट लिस्ट CBT परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी rect.crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी (Registration) करावी, त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.

English
हिंदी सारांश
Web Title : CRPF Recruitment 2026: Apply Online for 9,195 Constable Posts

Web Summary : CRPF announces 9,195 constable vacancies (Technical, Tradesman, Pioneer). Apply online from April 20th to May 19th, 2026. Tenth pass required. Selection through physical, written tests and medical exam.
टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकारCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण