शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CISF मध्ये बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची संधी, २०० हून अधिक पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 15:24 IST

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

नवी दिल्ली :  जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) हेड कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि २८ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल. CISF च्या या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील २१५ पदांवर भरती केली जाणार आहे. जर तुम्हीही या पदांवर नोकरी मिळविण्याची तयारी करत असाल, तर सर्वप्रथम खाली दिलेल्या या सर्व महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

CISF मध्ये अर्ज करण्याची पात्रताउमेदवारांनी राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा आणि ऍथलेटिक्सचे प्रतिनिधित्व केलेले असावे. तसेच, कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल वय २३ वर्षे असावे.

निवड प्रक्रियाभरती प्रक्रियेमध्ये ट्रायल टेस्ट, एफिशिएंशी टेस्ट, फिजिकल सँडर्ड टेस्ट, डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल टेस्ट यांचा समावेश असेल. भरतीच्या सर्व टप्प्यांसाठी कॉल-अप लेटर/अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने CISF भर्ती वेबसाइटवर जारी केली जातील.

अर्ज शुल्कयूआर, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटगरीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी १०० रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, या नोकरी संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन