शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CISF मध्ये नोकरीची संधी, कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:32 IST

cisf constable recruitment 2022 : या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल. 

नवी दिल्ली : तरुणांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. CISF द्वारे कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 710 पदांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल. 

यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in ला भेट द्यावी लागेल. CISF ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 21 नोव्हेंबर 2022 पासून कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबर 2022 पर्यंत वेळ देण्यात येईल. मात्र, परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

शैक्षणिक पात्रताCISF ने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 23 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच, आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना तपासा.

CISF Vacancy साठी असे करू शकता अर्ज अर्ज प्रकिया सुरू झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्समधून अर्ज करू शकता...स्टेप 1 : अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर जावे लागेल.स्टेप 2 : वेबसाइटच्या होम पेजवर Latest notification लिंकवर क्लिक करा.स्टेप 3 : यानंतर CISF Constable Tradesman Recruitment 2022 Apply Online for 710 Post या लिंकवर क्लिक करा. स्टेप 4 : आता Apply online या ऑप्शनवर क्लिक करा.स्टेप 5 : पुढील पेजवर मागितलेले डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करा.स्टेप 6 : रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.स्टेप 7 : अॅप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर, त्याची एक प्रिंट आऊट घ्या.

अर्ज करण्यासाठी शुल्कया पदांसाठी शुल्क जमा केल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. कॉन्स्टेबलच्या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी वर्ग आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 100 रुपये घेतले जातील. याशिवाय, सर्व उमेदवारांना मोफत अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. शुल्क ऑनलाइन भरता येईल.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन