शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल सिल्क बोर्डात नोकरीची संधी; 66 पदांची भरती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 09:09 IST

ही भरती मोहीम वैज्ञानिक बी च्या 66 पदांची भरती करण्यासाठी राबवण्यात येत आहे.

नवी दिल्ली : सेंट्रल सिल्क बोर्ड बंगळुरुने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार संस्थेत वैज्ञानिक बी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट csb.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.     ही भरती मोहीम वैज्ञानिक बी च्या 66 पदांची भरती करण्यासाठी राबवण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे. 

शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित स्पेशलायझेशनमध्ये एमएससी उत्तीर्ण झालेले उमेदवार/कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम या पदांसाठी अर्ज करू शकतात. संबंधित कामाचा अनुभव असला पाहिजे.

वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

वेतन भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. भरतीसाठी, जनरल/ईडब्ल्यूएस/ओबीसी/माजी सैनिक उमेदवारांना अर्जादरम्यान 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अशी होईल निवडआयसीएमआर (पीएचडी) जेआरएफ/ एसआरएफ-2022 मध्ये मिळालेल्या रँकच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. 

'या' भरतीसाठी सुद्धा करू शकता अर्ज... भारतीय क्रीडा प्राधिकरण यंग प्रोफेशनल पदासाठी भरती करणार आहे. अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.gov.in वर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही प्रक्रिया असणार आहे. तसेच, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की, ही निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

टॅग्स :jobनोकरी