शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

BHEL Recruitment 2022 : इंजिनिअरसह अन्य पदांवर मोठी भरती, ७१ हजारांपर्यंत मिळणार वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:46 IST

BHEL Recruitment 2022, Sarkari Naukri 2022 : पाहा कसा करता येईल अर्ज. कोणती आहे अखेरची तारीख.

BHEL Recruitment 2022, Sarkari Naukri 2022 : भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेडने (BHEL) सिव्हिल डिसिप्लिनमध्ये इंजिनिअर आणि सुपरवायझर पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कंपनीनं ३६ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी कंपनीनं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर pswr,bhel.com वर एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. उमेदवारांना आवश्यक माहिती पडताळून ११ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.

यादरम्यान ज्यांची निवड केली जाईल, त्यांना भारतातील प्रकल्पांच्या ठिकाणी एका निश्चित कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट pswr,bhel.com वर अर्ज करता येऊ शकेल. ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख ११ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. तर ऑफलाइन माध्यमातून १४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

किती असेल वेतनयात इंजिनिअर पदांसाठी १० आणि सुपरवायझर पदांसाठी २६ उमेदवारांची निवड करण्यात येईल. इंजिनिअर पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा ७१,०४० रुपये वेतन देण्यात येईल. याशिवाय सुपरवायझर पदांवर नियुक्ती करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा ३९६७० रुपये वेतन देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत