शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बेसिलमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांसाठी बंपर भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:18 IST

​BECIL DEO Jobs 2022 : इच्छुक उमेदवार 22 मे पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कन्सल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये (BECIL) 86 डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार 22 मे पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागाया भरती अंतर्गत, बेसिलमधील डेटा एंट्री ऑपरेटरच्या 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रताया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच, त्याला टायपिंगचे ज्ञान असावे, किमान वेग इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावा.

अर्जाचे शुल्क इतके द्यावे लागेलएससी/एसटी आणि ईडब्ल्यूएस/पीएच उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 450 रुपये ठेवण्यात आले आहे. तर सामान्य, ओबीसी, माजी सैनिक आणि महिलांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे.

असा करा अर्ज...- सर्वात आधी उमेदवार बेसिलची वेबसाइट www.becil.com वर जा.- आता होमपेजवरील 'करिअर्स' सेक्शनवर क्लिक करा.- त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करा.- आता सर्व आवश्यक डिटेल्स भरा.- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.- आता उमेदवाराला अर्ज फी भरावी लागेल.- त्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल.- तसेच, उमेदवारांना त्यांची स्कॅन केलेली कागदपत्रे शेवटच्या पेजवर दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावी लागतील.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन