शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीची सुवर्णसंधी; 'या' बँकेत 690 हून अधिक पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:23 IST

Bank of India Jobs 2022 : उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत साईट bankofindia.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India) अनेक विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 10 मे पर्यंतच अर्ज करू शकतात. या पदांसाठी नियमित आणि कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत साईट bankofindia.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

रिक्त जागा बँक ऑफ इंडियाद्वारे चालविण्यात येत असलेल्या या भरती मोहिमेद्वारे 696 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 594 पदांवर नियमित नियुक्ती करण्यात येणार असून 102 पदे कंत्राटी पद्धतीने रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रताया भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

किती भरावे लागेल शुल्क?या भरतीसाठी अर्ज करणार्‍या SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये ठेवण्यात आले आहे. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी हे शुल्क 850 रुपये आहे.

निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

अशाप्रकारे करा अर्ज...- उमेदवाराला सर्वात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in ला भेट द्यावी लागेल .- त्यानंतर होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करावे लागेल.- आता भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.- यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.- आता उमेदवाराला अर्ज टॅबवर क्लिक करावे लागेल.- त्यानंतर उमेदवार स्वतःची नोंदणी करून अर्जासोबत फी भरू शकतात.- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनBank of Indiaबँक ऑफ इंडियाbankबँक