शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

IBPS PO Notification 2021: IBPS PO च्या 4135 पदांसाठी भरती, पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 11:53 IST

IBPS PO Notification 2021: या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे.

ठळक मुद्देइच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट  ibps.in वर जाऊन 10 नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IBPS PO Recruitment 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने (IBPS) 4135 पीओ (PO) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट  ibps.in वर जाऊन 10 नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Bank Job IBPS Clerk XI Recruitment 2021 Online Application From Today Last date 10 novermber IBPS)

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. विहित पात्रतेची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

नोटिफिकेशननुसार, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात.

रिक्त पदांची माहितीकॅटेगरी    जागा सामान्य/यूआर    1600 ईडबल्यूएस     404 ओबीसी     1102 एसटी    350 एससी    679 

बँक                              UR     EWS    OBC     SC     ST     एकूणबँक ऑफ इंडिया            240      58          158      88      44        588बँक ऑफ महाराष्ट्र          60        30         108       60      30        400कॅनरा बँक                      265      65           175       97      48       650सेंट्रल बँक ऑफ इंडिया    53         13         257      193     104      620इंडियन ओवरसीज बँक    41         10          26       14        07       98पंजाब अँड सिंध बँक        169        42          112      67       37       427यूको बँक                          179       44          118      66      33        440यूनियन बँक ऑफ इंडिया    491    132        148      94       47       912

भरतीचा पहिला टप्पा म्हणून पूर्व ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा 04 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. उत्तीर्ण झालेले उमेदवार जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षेला बसतील. निवड झालेल्या उमेदवाराला 14500-25700/-वेतनश्रेणी मिळेल.

टॅग्स :businessव्यवसायbankबँकjobनोकरी