शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर युवकाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:00 IST

पती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर विशाल ज्ञानेश्वर फोलाने (वय २३) हा युवक त्या महिलेला वारंवार त्रास देत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील एका विवाहित महिलेवर युवकाने वारंवार अत्याचार केल्याची घटना ८ जानेवारी रोजी उघडकीस आली. आरोपीने  अश्लील व्हिडीओ असल्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेलिंगही केले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशरला गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.बुलडाणा शहरातील भाड्याच्या खोलीत पती-पत्नी राहत होते. दरम्यान, पती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर विशाल ज्ञानेश्वर फोलाने (वय २३) हा युवक त्या महिलेला वारंवार त्रास देत होता. दरम्यान, त्या युवकाने महिलेवर वारंवार बलात्कारही केला. त्याच्याकडून अत्याचार सुरुच असल्याने महिलेने पतीला ही घटना सांगितली. अखेर हे कुटुंब काही दिवसांपूर्वी खोली बदलून दुसऱ्या शहरात राहायला गेले. मात्र, विशाल फोलाने याने तु भेटीला ये, असा तगादा लावला. तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकीही महिलेला दिली. या प्रकरणी शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपी विशाल फोलाने यास अटक केली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार