शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

 ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार;  दुसरबीड राज्य महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:36 IST

  दुसरबीड (जि. बुलडाणा ):     भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता राज्यमहामार्गावर घडली.  

ठळक मुद्देदुसरबीड येथील युवक संदीप आंबादास सांगळे हा रविवारी रात्री आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. २८ एन ८७८९ ने  किनगांव राजावरून घरी दुसरबीडला येत होता.हकरवरून येत असलेल्या ट्रकने संदीपच्या दुचाकीला समोरा समोर धडक दिल्याने संदीप सांगळे जागीच ठार झाला. अपघात एवढा भीषण होता की संदीपची दुचाकी ट्रकने दोन कि़मी.  अंतरापर्यत  फरफटत नेली.

  दुसरबीड (जि. बुलडाणा ):     भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता राज्य महामार्गावर घडली.  दुसरबीड येथील युवक संदीप आंबादास सांगळे हा रविवारी रात्री आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. २८ एन ८७८९ ने  किनगांव राजावरून घरी दुसरबीडला येत असताना राज्य महामार्गावरील गितांजली मंगल कार्यालयाजवळ मेहकरवरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच. ४६ १५६१ याने भरघाव  ट्रक चालवून संदीपच्या दुचाकीला समोरा समोर धडक दिल्याने संदीप सांगळे जागीच ठार झाला. अपघात एवढा भीषण होता की संदीपची दुचाकी ट्रकने दोन कि़मी.  अंतरापर्यत  फरफटत नेली. सदर प्रकार राहेरी येथील आनंद देशमुख यांच्या निदर्शनात आल्याने  त्यांच्या माहितीवरून सिंदखेड राजा पोलिसांनी ट्रक त्यांच्या हद्दीत ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे.    याबाबत राजू रामराव घुगे वय ३५ वर्ष रा. दुसरबीड यांच्या फिर्यादीवरून किनगांव राजा पोलीसांनी कलम २७९, ३०४ (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास किनगांव राजा ठाणेदार जनार्धनशेवाळे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अशोक मांटे, पोलिस कॉन्स्टेबल जाकीर पठाण करीत आहे. मृतक संदिप यांच्या पश्चात आई  वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात