शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

क्रेनखाली आल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:43 IST

खामगाव: उभी असलेली क्रेन मागे घेत असताना क्रेनखाली येवून एका ३२ युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडली.

खामगाव: उभी असलेली क्रेन मागे घेत असताना क्रेनखाली येवून एका ३२ युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडली.अमरावतील येथील गणेश लड्डू सावरकर हा ३२ वर्षीय युवक बाळापूर बायपासवर एका हॉटेलसमोर प्रवाशी वाहनाची प्रतिक्षा करीत उभा होता. यावेळी या परिसरात उभी असलेली क्रेन चालकाने मागे घेण्याचा प्रयत्न केला. या क्रेनचा धक्का लागल्याने युवक खाली पडला. यानंतर क्षणात युवक क्रेनखाली आला. यात डोक्याला जबर मार लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा युवक नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी सोमवारी खामगाव येथे आला होता. यानंतर मंगळवारी सकाळी परतत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात