शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

थ्रेेशरमध्ये हात गेल्याने युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:48 IST

किनगावराजा: थ्रेशरमधून सोयाबीन काढणीचे काम सुरू अस ताना येथील एका युवकाचा हात मशीनमध्ये गेल्याने तो गंभीर  जखमी झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली.

ठळक मुद्देसोयाबीन काढणीचे काम सुरू असताना घडला अपघातहात मशीनमध्ये गेल्याने युवक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा: थ्रेशरमधून सोयाबीन काढणीचे काम सुरू अस ताना येथील एका युवकाचा हात मशीनमध्ये गेल्याने तो गंभीर  जखमी झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली.किनगाव राजा  येथील  हरिभाऊ खरात यांच्या शेतामध्ये २३  ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सोयाबीन  थ्रेशरमधून काढणीचे काम सुरू होते. दरम्यान, येथील युवक शे.  सलाउद्दीन शे. अलाउद्दीन हा थ्रेशरमध्ये सोयाबीन टाकत अस ताना त्याचा उजवा हात तुटला. त्यामुळे तो जखमी झाल्याने  किनगावराजा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर प्र थमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्यास  जालना येथे हलविण्यात आल आहे. त्याच्यावर उपचार सुरू  असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Accidentअपघात