शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला युवक- युवतीचा मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 19:54 IST

Young man and women body found in well : भालेगाव बाजार येथील सुरेश रामदास भांबळकर व दुर्गा समाधान सावरकर या दोघांचा मृतदेह १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आढळला.  

ठळक मुद्देदोन दिवसांपासून होते बेपत्ता:मृतक भालेगाव बाजार येथील!!

पिंपळगाव राजा : गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत भालेगाव बाजार येथील सुरेश रामदास भांबळकर व दुर्गा समाधान सावरकर या दोघांचा मृतदेह १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आढळला.        पिंपळगाव राजा येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या बाजूला विठ्ठल मधुकर पाटील बुधवारी सकाळी शेतात विहिरीजवळ पाणी काढायला गेले असता युवक - युवतीचा मृतदेह निदर्शनास पडला. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सतीश आडे, पोलिस उपनिरीक्षक मोहन हिवाळे व सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आले. भालेगाव बाजार येथील युवक सुरेश रामदास भांबळकर व युवती दुर्गा समाधान सावरकर या दोघांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथिल सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी पंचक्रोशीतील गावकºयांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत असून युवक - युवतीच्या आत्महत्येचा सखोल तपास पोलिसानी करण्याची मागणी नागरिकांनी केली. युवक- युवती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची  तक्रार पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल आहे. घटनास्थळाच्या बाजूला अपघात झालेली एक विनानंबर दुचाकी दोन दिवसांपासून पडलेली होती. या दुचाकीबद्दल दोन दिवसांपूर्वी गावकºयांनी पोलिसांना माहिती दिली होती. युवक युवतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची माहिती वाºयासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन हिवाळे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी